(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये विविध पदांची भरती

(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये विविध पदांची भरती

Total : 13 जागा

शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) 03 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी  (iii) 05 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) M.Sc. (Physics) रेडिओलॉजिकल  (ii) फिजिक्स डिप्लोमा 
  5. पद क्र.5: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing)  (ii) 02 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6: 01 वर्ष अनुभवासह B. Pharm किंवा 03 वर्षे अनुभवासह D.Pharm
  7. पद क्र.7: (i) 12 वी उत्तीर्ण  (ii) हार्डवेअर & नेटवर्किंग डिप्लोमा   (iii) 03 वर्षे अनुभव 
  8. पद क्र.8: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिकल/फिटर)  (iii) 01 वर्ष अनुभव
  9.  

पदाचे नाव

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1असिस्टंट मेडिकल सुपरिनेंडेन्ट 01
2असिस्टंट स्टाफ फिजिशियन ‘C’01
3पर्चेस ऑफिसर 01
4मेडिकल फिजिसिस्ट ‘C’01
5नर्स ‘A’06
6फार्मासिस्ट ‘B’01
7नेटवर्किंग टेक्निशिअन ‘C’01
8टेक्निशिअन ‘A’01
 Total13

वयोमर्यादा: 30 एप्रिल 2019 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जहिरात पाहा : मुंबई 

परीक्षा फीस : General/OBC: 300/-   [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2019 (05:45 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 07 मे 2019

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Sr. Administrative officer, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector– 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.

 जहिरात पाहापाहा

Leave a Reply