पंतप्रधान कौशल विकास योजना – आधुनिक शेती प्रशिक्षण
बैल

पंतप्रधान कौशल विकास योजना – आधुनिक शेती प्रशिक्षण

पंतप्रधान कौशल विकास योजना अंतर्गत  प्रशिक्षण कार्यक्रम

 

 • तीन दिवसाचे मोफत प्रशिक्षण
 • शासनाचा आठ आठवड्याचा उपक्रम
 • शेतकर्यांना आधुनिक शेतीचे धडे मिळणार चितळी गावात
 • पहिल्या नोदणी कृत २०० शेतकर्यांना लाभ

योजनेचे फायदे

 • रुपये २ लाखाचा शेतकर्यासाठी अपघाती विमा मोफत
 • केद्रीय कौशल विकास प्रमाणपत्र
 • रुपये ५०० शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा
 • पुढील शासकीय योजनाचा थेट लाभ
 • तीन दिवसाचे मोफत प्रशिक्षण

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड झेरोक्स
 • राष्ट्रीयकृत बँक पासबुक-झेरोक्स
 • फोटो -१
 • मोबाईल क्रमाक

अट

 • शेतकर्याचे वय २०-५० असावे

 

अर्ज स्वीकृती केंद्र:

श्री गणेश कृषी सेवा केंद्र 

 

Leave a Reply