12 वी सायंस चा विद्यार्थ्यांसाठी सूचना

12 वी सायंस चा विद्यार्थ्यांसाठी सूचना

MHT CET परीक्षा 2020 देनारे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,आपल्या
MHT CET चा लॉगिन आईडी वर ई.12 वी चे बोर्ड सिलेक्ट करून दि.31/05/2020 चा पूर्वी अपडेट करावयाचे आहे
असे न केल्यास आपला फॉर्म रिजेक्ट होइल व तुम्ही MHT CET ची परीक्षा देऊ शकनार नाही.
व पूढे तुम्हाला 12 वी नंतर विना MHT CET शिवाय कोणत्याही कोर्स ला एडमिशन घेने मुश्किल होईल
आजच आप ला MHT CET चा फॉर्म अपडेट करून घ्या.

अपडेट करण्याची अंतिम तारीख
दि.31 मे 2020

Leave a Reply