निसर्ग चक्री वादळ लाईव्ह पहा

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*निसर्ग नावाचे चक्रीवादळ*
कच्ची घरे किंवा पत्र्याची तात्पुरती स्वरूपी घरे यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष रहावे.
चक्रीवादळानंतर पाऊस पडणे किंवा वारा वाहणे हे होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी दक्ष व सुरक्षित रहावे. 🙏🏻🚩🙏🏻

Leave a Reply