नवतरुण ग्रुप / नवतरुण गणेश मंडळ प्रीमियम लिग चितळी

भव्य हाप स्पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

दि १४/०४/२०१९ पासून नवतरुण ग्रुप / नवतरुण गणेश मंडळ प्रीमियम लिग चितळी यांचे सौजन्याने भव्य हाप स्पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ठिकाण :   नव महाराष्ट विद्यालय चितळी ,ता खटाव जि सातारा

उद्घाटक : नवतरुण ग्रुप / नवतरुण गणेश मंडळ चितळी

ट्राफी :     मनाली शेती फर्म प्रो प्रा आयुष प्रकाश पवार यांचे कडून विजेते संगास ट्राफी देणेत येईल.

संघ नोंदणी फी : २५०/-              बॉल फी : ५०/

संघ नोंदणी संपर्क :

कृष्णा पवार:8530396517

बंटी माने :8605005685

प्रज्वल पवार :8805537075

सचिन गायकवाड:97666162690

 

Leave a Reply