नवतरुण ग्रुप / नवतरुण गणेश मंडळ प्रीमियम लिग चितळी

भव्य हाप स्पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धादि १४/०४/२०१९ पासून नवतरुण ग्रुप / नवतरुण गणेश मंडळ प्रीमियम लिग चितळी यांचे सौजन्याने भव्य हाप स्पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.ठिकाण…

Continue Reading नवतरुण ग्रुप / नवतरुण गणेश मंडळ प्रीमियम लिग चितळी

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

🌿पालवी चैत्राची🌿 💕अथांग स्नेहाची,💕 🌟जपणूक परंपरेची,🌟 🚩उंच उंच जाऊ दे गुढी🚩 💫आदर्शाची, संपन्नतेची,💫 ✨उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!✨ नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🍃🍃🍃🍃🍃🍃

Continue Reading नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
पंतप्रधान कौशल विकास  योजना – आधुनिक शेती प्रशिक्षण
बैल

पंतप्रधान कौशल विकास योजना – आधुनिक शेती प्रशिक्षण

पंतप्रधान कौशल विकास योजना अंतर्गत  प्रशिक्षण कार्यक्रम तीन दिवसाचे मोफत प्रशिक्षण शासनाचा आठ आठवड्याचा उपक्रमशेतकर्यांना आधुनिक शेतीचे धडे मिळणार चितळी गावातपहिल्या नोदणी कृत २०० शेतकर्यांना लाभयोजनेचे फायदेरुपये २ लाखाचा शेतकर्यासाठी अपघाती…

Continue Reading पंतप्रधान कौशल विकास योजना – आधुनिक शेती प्रशिक्षण