(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 62 जागांसाठी भरती

Total: 62 जागा

पदाचे नाव: अटेंडंट-कम- टेक्निशिअन (ट्रेनी)

शैक्षणिक पात्रता:  (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशिअन/वेल्डर/इंस्ट्रुमेंटेशन

वयाची अट: 08 एप्रिल 2019 रोजी 18 ते 28 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: राउरकेला (ओडिसा)

Fee: General/OBC: ₹150/-  [SC/ST/माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2019

Leave a Reply