(Rail Coach Factory) रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 223 जागांसाठी भरती

Total: 223 जागा 

पदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट: 23 फेब्रुवारी 2019 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कपूरथला (पंजाब)

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply