(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती

जाहिरात क्र.: 01/1054

Total: 12 जागा 

पदाचे नाव: 

  1. समुपदेशक: 11 जागा 
  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 01 जागा 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) MSW   (iii) HIV एड्स समुपदेशनाचा 03 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) BSc/DMLT   (ii) HIV रक्तचाचणी लॅब मधील 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 07 मार्च 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 19 मार्च 2019 (10:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: कॅप्टन वडके सभागृह, 3 रा मजला आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे-5 

अधिकृत वेबसाईट: पाहा

 
 

Leave a Reply